निर्माते, दिग्दर्शक टी. सुरेंद्र यांचे निधन

By admin | Published: March 7, 2015 01:23 AM2015-03-07T01:23:37+5:302015-03-07T01:23:37+5:30

ख्यातनाम चित्रपट निर्माते व दिग्दर्शक टी. सुरेंद्र अर्थात सुरेंद्र कृष्णाजी तळोकर (वय ५६ वर्षे) यांचे शुक्रवारी दुपारी पुण्यात निधन झाले.

Producer, director T. Surendra passes away | निर्माते, दिग्दर्शक टी. सुरेंद्र यांचे निधन

निर्माते, दिग्दर्शक टी. सुरेंद्र यांचे निधन

Next

पुणे : ख्यातनाम चित्रपट निर्माते व दिग्दर्शक टी. सुरेंद्र अर्थात सुरेंद्र कृष्णाजी तळोकर (वय ५६ वर्षे) यांचे शुक्रवारी दुपारी पुण्यात निधन झाले.
गेली तीन वर्षे ते फुप्फुसाच्या कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांच्यामागे एक मुलगा व पत्नी असा परिवार आहे. मूळचे अकोला जिल्ह्यातील आहेत. त्यांनी ‘इजा-बिजा-तिजा’ या चित्रपटापासून आपल्या दिग्दर्शकीय कारकिर्दीचा आरंभ केला.

Web Title: Producer, director T. Surendra passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.