‘हज हाउस व यात्रेकरूंना सुरक्षा पुरवा’

By admin | Published: July 14, 2017 05:37 AM2017-07-14T05:37:43+5:302017-07-14T05:37:43+5:30

अमरनाथ यात्रेकरूंवरील भ्याड हल्ला निंदनीय

'Provide protection to Haj Houses and pilgrims' | ‘हज हाउस व यात्रेकरूंना सुरक्षा पुरवा’

‘हज हाउस व यात्रेकरूंना सुरक्षा पुरवा’

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अमरनाथ यात्रेकरूंवरील भ्याड हल्ला निंदनीय असून, त्यावरून काही जण राजकारण करून हज यात्रेकरू, हज हाउसवर हल्ला करण्याच्या धमक्या देत आहेत. त्यामुळे या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व आमदार अबू आझमी यांनी केली आहे. देशातील सर्व हज हाउसवर पोलीस बंदोबस्त ठेवावा, त्याचप्रमाणे यात्रेकरूंना जाताना व परत येताना सुरक्षेची खबरदारी घेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Web Title: 'Provide protection to Haj Houses and pilgrims'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.