पुणे : इसिसशी संबंधित ५ तरूण कोंढवा परिसरातून ताब्यात

By admin | Published: July 16, 2016 10:57 AM2016-07-16T10:57:58+5:302016-07-16T11:04:15+5:30

'इसिस' या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून पुण्यातील कोंढवा परिसरातून ५ तरूणांना एटीएसने (दहशतवाद विरोधी पथक) ताब्यात घेतले आहे.

Pune: 5 youth belonging to Isis from the Kondhwa area | पुणे : इसिसशी संबंधित ५ तरूण कोंढवा परिसरातून ताब्यात

पुणे : इसिसशी संबंधित ५ तरूण कोंढवा परिसरातून ताब्यात

Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १६ - 'इसिस' या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून पुण्यातील कोंढवा परिसरातून ५ तरूणांना एटीएसने (दहशतवाद विरोधी पथक) ताब्यात घेतले आहे. शनिवारी सकाळी सातच्या सुमारास एटीएस अधिका-यांनी ही कारवाई केली. 
पुण्यात कोंढवा परिसरातील कसूर बैत येथील अमिन व्हिला येथून अधिका-यांनी या पाच तरूणांना ताब्यात घेतले असून ते इसिसशी संबंधित असल्याचा संशय आहे. 
सविस्तर माहिती लवकरच..

Web Title: Pune: 5 youth belonging to Isis from the Kondhwa area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.