पुणे: मनपाच्या वारजे जलशुद्धीकरण केंद्रात क्लोरिनवायू गळती

By admin | Published: May 26, 2016 08:19 AM2016-05-26T08:19:03+5:302016-05-26T08:19:26+5:30

पुणे महानगरपालिकेच्या वारजे जलशुद्धीकरण केंद्रामधे क्लोरिन वायूची गळती झाली आहे.

Pune: Chlorineu leak in MNP's Warje water purification center | पुणे: मनपाच्या वारजे जलशुद्धीकरण केंद्रात क्लोरिनवायू गळती

पुणे: मनपाच्या वारजे जलशुद्धीकरण केंद्रात क्लोरिनवायू गळती

Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २६ - पुणे महानगरपालिकेच्या वारजे जलशुद्धीकरण केंद्रामधे क्लोरिन वायूची गळती झाली आहे. मध्यरात्री दोनपासून ही क्लोरिन गळती सुरू असून अग्निशमन दलाचे जवान ही गलीत रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आत्तापर्यंत ८० टक्के हळती रोखण्याच यश मिळाले आहे. दरम्यान वायूगळती पूर्णपणे थांबवण्यासाठी संबंधित कंपनीचे टेक्निकल पथक मुंबईहून रवाना झाले आहे.
मात्र क्लोरिन वायूच्या गळतीमुळे मनपाच्या दोन कर्मचाऱ्यांना त्रास झाला असून त्यांना संजीवनी हॉस्पिटलमधे दाखल करण्यात आले आहे. 
 

Web Title: Pune: Chlorineu leak in MNP's Warje water purification center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.