पुणे - सिग्नल यंत्रणा खराब झाल्याने रेल्वे सेवा विस्कळीत

By admin | Published: July 21, 2016 09:27 AM2016-07-21T09:27:32+5:302016-07-21T09:27:32+5:30

पुणे रेल्वे स्थानकावर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने काही एक्सप्रेस व पॅसेंजर गाड्या 30 ते ते 45 मिनीटे उशिराने धावत आहेत

Pune - Railway service disrupts due to bad signal system | पुणे - सिग्नल यंत्रणा खराब झाल्याने रेल्वे सेवा विस्कळीत

पुणे - सिग्नल यंत्रणा खराब झाल्याने रेल्वे सेवा विस्कळीत

Next
>ऑनलाइन लोकमत - 
पुणे, दि. 21 - पुणे रेल्वे स्थानकावर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या सिग्नल खराब झाल्याने खोळंबल्या आहेत. पुणे रेल्वे स्टेशन दरम्यानची वाहतुक सुरळीत झाली असली तरी काही एक्सप्रेस व  पॅसेंजर  गाड्या 30 ते ते 45 मिनीटे उशिराने धावत आहेत. सिग्नल यंञणेतील बिघाडामुळे पुणे मुंबई- डेक्कन एक्सप्रेस  25 मिनीटे उशिरा सुटली. सह्याद्री एक्सप्रेस तब्बल 1 तास 20 मिनीटे उशिरा धावली तर पुणे- मुंबई प्रगती एक्सप्रेस पुणे रेल्वे स्टेशनवरच उभी आहे.
 

Web Title: Pune - Railway service disrupts due to bad signal system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.