औषधांच्या किमती फलकावर लावा

By Admin | Published: August 1, 2015 01:14 AM2015-08-01T01:14:26+5:302015-08-01T01:14:26+5:30

खासगी, मनपा, तसेच राज्य सरकारच्या रूग्णालयात वैद्यकीय सामुग्री आणि औषधांच्या किमती बोर्डवर लिहिणे बंधनकारक केले जाईल, अशी घोषणा सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी

Put the prices of the medicines | औषधांच्या किमती फलकावर लावा

औषधांच्या किमती फलकावर लावा

googlenewsNext

मुंबई : खासगी, मनपा, तसेच राज्य सरकारच्या रूग्णालयात वैद्यकीय सामुग्री आणि औषधांच्या किमती बोर्डवर लिहिणे बंधनकारक केले जाईल, अशी घोषणा सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी आज विधानसभेत केली. औषधी आणि सामुग्रीची नेमकी किंमत रुग्णांना माहिती नसते. त्यामुळे त्यांची लूट केली जाते, याबाबतची लक्षवेधी सूचना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, अजय चौधरी, सुनील प्रभू, सरदार तारासिंग आदींनी उपस्थित केली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Put the prices of the medicines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.