लिंगायत आरक्षणाचा प्रश्न आगामी मंत्रिमंडळात!

By admin | Published: August 12, 2014 02:32 AM2014-08-12T02:32:58+5:302014-08-12T02:32:58+5:30

आगामी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये यावर चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले.

Question of Lingayat reservation in the forthcoming Cabinet! | लिंगायत आरक्षणाचा प्रश्न आगामी मंत्रिमंडळात!

लिंगायत आरक्षणाचा प्रश्न आगामी मंत्रिमंडळात!

Next

लातूर : महाराष्ट्रातील विरशैव लिंगायत समाजाला इतर मागासवर्गीय गटात आरक्षण मिळावे या मागणीसंदर्भात लिंगायत समाज आरक्षण कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन दिले. आगामी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये यावर चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले.
शिष्टमंडळात लिंगायत समाज आरक्षण कृती समितीचे प्रभाकर पुजारी, दिलीप होनराव, गोरोबा काका शिवणे, मनोज उळागड्डे, वैजनाथ जट्टे आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)

Web Title: Question of Lingayat reservation in the forthcoming Cabinet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.