गोरेगाव-मालाडदरम्यान रेल्वे रुळाला तडे, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

By admin | Published: March 3, 2017 10:29 AM2017-03-03T10:29:44+5:302017-03-03T10:40:14+5:30

गोरेगाव-मालाड रेल्वे स्टेशनदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेले आहेत. यामुळे बोरीवलीकडे येणारी वाहतूक अर्धा तास उशिराने सुरू आहे.

Rail rail between Goregaon and Malad, traffic disrupted by Western Railway | गोरेगाव-मालाडदरम्यान रेल्वे रुळाला तडे, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

गोरेगाव-मालाडदरम्यान रेल्वे रुळाला तडे, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 3 - गोरेगाव-मालाड रेल्वे स्टेशनदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेले आहेत. यामुळे चर्चगेटहून बोरीवलीकडे येणारी वाहतूक अर्धा तास उशिराने सुरू आहे.  सकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याची घटना समोर आली.
 
या बिघाडामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. 
दरम्यान, हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.  ऐन कामावर जाण्याच्या वेळी हा बिघाड झाल्याने प्रवासी संताप व्यक्त करत आहे. 
 

Web Title: Rail rail between Goregaon and Malad, traffic disrupted by Western Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.