पावसातही फुलली पंढरीची वारी, वाढतच चालली दर्शनबारी

By admin | Published: July 11, 2016 07:55 PM2016-07-11T19:55:01+5:302016-07-11T19:55:01+5:30

उन, वारा, पाऊस कशाचिही पर्वा न करता विठ्ठलाची वारी करणारे लाखो वारकरे हे जगातील अजब रसायनच म्हणाव लागेल.

The rainy season of rainy season, the growing presence of the rainbow | पावसातही फुलली पंढरीची वारी, वाढतच चालली दर्शनबारी

पावसातही फुलली पंढरीची वारी, वाढतच चालली दर्शनबारी

Next

दीपक होमकर/ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. 11- उन, वारा, पाऊस कशाचिही पर्वा न करता विठ्ठलाची वारी करणारे लाखो वारकरे हे जगातील अजब रसायनच म्हणाव लागेल. आषाढी निमित्त आज लाखावर भाविक विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनबारीत अनवानी उभे होते, सकाळी रिमझीम असणार्या पावसाने सायंकाळी अर्धा तास चांगल्या सरी बरसावल्या त्यामुळे पंढरीत ठिकठिकाणी तळी साचले होते. दर्शनबारीतही पाणी साचल्यामुळे भाविकाना चिखलातून-पाण्यातून बारीतून प्रवास करावा लागला मात्र विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ असलेल्या भाविकांची दर्शन रांग कमी झाली नाहीच उलट सायंकाळी गोपाळपूर रस्त्यावरील तीन पत्राशेड भरुन रांग पुढे गेली होती.

 

Web Title: The rainy season of rainy season, the growing presence of the rainbow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.