एक्स्प्रेस वेवर अवजड वाहनांवर सुटीकाळात निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2016 01:33 AM2016-12-28T01:33:26+5:302016-12-28T01:33:26+5:30

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूककोंडी व अपघातांना आळा घालण्यासाठी अवजड वाहनांस सुटीच्या आदल्या दिवशी व सुटीच्या दिवशी ठरावीक वेळेत प्रवेशबंदी केली आहे.

Restricting restrictions on vehicular vehicular traffic | एक्स्प्रेस वेवर अवजड वाहनांवर सुटीकाळात निर्बंध

एक्स्प्रेस वेवर अवजड वाहनांवर सुटीकाळात निर्बंध

googlenewsNext

अलिबाग : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूककोंडी व अपघातांना आळा घालण्यासाठी अवजड वाहनांस सुटीच्या आदल्या दिवशी व सुटीच्या दिवशी ठरावीक वेळेत प्रवेशबंदी केली आहे.
पुण्याच्या दिशेने शुक्रवारी संध्याकाळी वा दोनपेक्षा अधिक सुट्या सुरू होण्याच्या आदल्या दिवशीच्या संध्याकाळी ५ ते रात्री ८ व शनिवारी सकाळी किंवा दोन व त्यापेक्षा अधिक सुट्या सुरू होण्याच्या दिवशी सकाळी ८ ते दुपारी १२ दरम्यान तर मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर रविवारी संध्याकाळी, सुट्या समाप्त होण्याच्या शेवटच्या दिवशी संध्याकाळी ४ ते रात्री ८ पर्यंत तसेच सोमवारी सकाळी वा सुट्यांनंतरच्या पहिल्या कार्यालयीन दिनी सकाळी ६ ते ९ दरम्यान प्रवेशबंदी केली आहे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Restricting restrictions on vehicular vehicular traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.