दहा शाळांना आठ लाख रुपये, 'लोकमत', 'लिटील प्लॅनेट फाउंडेशन' आणि 'ऊर्जा'; पुरस्कार विजेते जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 07:24 IST2025-04-01T07:23:57+5:302025-04-01T07:24:14+5:30

Lokmat: 'लोकमत' आणि 'लिटील प्लॅनेट फाउंडेशन'च्या 'ऊर्जा' या विशेष प्रकल्पाअंतर्गत मुलांना सोबत घेऊन पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यासाठी उत्सुक असलेल्या एकूण १० शाळांना ८ लाख रुपयांची  रोख पारितोषिके दिली जातील.

Rs 8 lakh each to ten schools, 'Lokmat', 'Little Planet Foundation' and 'Urja'; Award winners announced | दहा शाळांना आठ लाख रुपये, 'लोकमत', 'लिटील प्लॅनेट फाउंडेशन' आणि 'ऊर्जा'; पुरस्कार विजेते जाहीर

दहा शाळांना आठ लाख रुपये, 'लोकमत', 'लिटील प्लॅनेट फाउंडेशन' आणि 'ऊर्जा'; पुरस्कार विजेते जाहीर

मुंबई - 'हिरव्या' हातांच्या, चपला-बुटांना 'माती' असलेल्या आणि प्रश्न विचारायला न घाबरणाऱ्या मुलांच्या शाळांचा शोध पूर्ण झाला आहे. 'लोकमत' आणि 'लिटील प्लॅनेट फाउंडेशन'च्या 'ऊर्जा' या विशेष प्रकल्पाअंतर्गत मुलांना सोबत घेऊन पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यासाठी उत्सुक असलेल्या एकूण १० शाळांना ८ लाख रुपयांची  रोख पारितोषिके दिली जातील. महाराष्ट्र आणि गोव्यातून ४०९ शाळांनी या विशेष योजनेसाठी आपले प्रकल्प/कल्पना पाठवल्या होत्या. नव्या शैक्षणिक वर्षापासून सुरु होत असलेल्या 'ऊर्जा'च्या अभियानात या सर्व आणि इतरही शाळांना सामावून घेण्यात येणार आहे.       
 

Web Title: Rs 8 lakh each to ten schools, 'Lokmat', 'Little Planet Foundation' and 'Urja'; Award winners announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.