शेतकऱ्यांसाठी १९१ कोटी

By admin | Published: June 25, 2015 01:09 AM2015-06-25T01:09:01+5:302015-06-25T01:09:01+5:30

अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी अर्थसहाय्य देण्याच्या विशेष घटक योजनेंतर्गत २०१५-१६ वर्षाकरिता लाभार्थी शेतकऱ्यांसाठी

Rs.195 Crore for the farmers | शेतकऱ्यांसाठी १९१ कोटी

शेतकऱ्यांसाठी १९१ कोटी

Next

नीलेश शहाकार, बुलडाणा
अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी अर्थसहाय्य देण्याच्या विशेष घटक योजनेंतर्गत २०१५-१६ वर्षाकरिता लाभार्थी शेतकऱ्यांसाठी १९१ कोटी १८ लाख रुपयांचा निधी देण्यास वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी त्यांना अर्थसहाय्य देण्याची योजना राबविण्याचे आदेश २३ जूनला दिले आहेत.

Web Title: Rs.195 Crore for the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.