आरटीओला २९0 कोटींचा महसूल

By admin | Published: April 29, 2016 03:08 AM2016-04-29T03:08:35+5:302016-04-29T03:08:35+5:30

ताडदेव आरटीओ कार्यालयाने यंदा २९0 कोटी रुपयांचा महसूल मिळविला आहे.

RTO revenue of Rs.290 crores | आरटीओला २९0 कोटींचा महसूल

आरटीओला २९0 कोटींचा महसूल

Next

मुंबई : ताडदेव आरटीओ कार्यालयाने यंदा २९0 कोटी रुपयांचा महसूल मिळविला आहे. या कार्यालयाला २७४ कोटी रुपयांचा महसूल मिळविण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या कार्यालयाच्या भरारी पथकाला ३ कोटी ४९ लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र या पथकाने ६ कोटी २६ लाखांचे उत्पन्न मिळविले आहे. मर्यादेपेक्षा जास्त मालवाहतूक करणाऱ्यांकडून २ कोटी ३१ लाखांची वसुली करण्यात आली आहे.

Web Title: RTO revenue of Rs.290 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.