सातारा: जिलेटिन कांड्याच्या स्फोटात २ ठार

By admin | Published: January 9, 2015 12:08 PM2015-01-09T12:08:01+5:302015-01-09T12:31:44+5:30

पवनचक्कीच्या कामादरम्यान जिलेटिन कांड्यांचा स्फोट होऊन दोन कामगार ठार झाल्याची घटना सातारा येथे घडली आहे.

Satara: Two killed in gelatin car bomb explosion | सातारा: जिलेटिन कांड्याच्या स्फोटात २ ठार

सातारा: जिलेटिन कांड्याच्या स्फोटात २ ठार

Next

ऑनलाइन लोकमत

सातारा, दि. ९-  पवनचक्कीच्या कामादरम्यान जिलेटिन कांड्यांचा स्फोट होऊन दोन कामगार ठार झाल्याची घटना सातारा येथे घडली आहे. साता-यातील माण तालुक्यातील बोथे गावाजवळ ही दुर्घटना घडली असून त्यात ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. 
जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Satara: Two killed in gelatin car bomb explosion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.