जळगाव जिल्ह्यातील सावखेडा सूटवा नाल्याला पूर
By Admin | Published: June 29, 2016 09:26 AM2016-06-29T09:26:15+5:302016-06-29T09:26:15+5:30
मुसळधार पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील सावखेडा सूटवा नाल्याला पूर आला आहे.
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. २९ - मुसळधार पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील सावखेडा सूटवा नाल्याला पूर आला असून, शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. तापी नदीही पाण्याने दुथडी वाहू लागली आहे.
तापीतील निगव्हान येथे नदी पात्रात वाळू बटुक करणारे पोकलॅंड आणि डंम्पर अडकून पडले आहेत. वाळू वाहतूक करणारे ट्रक आणि डंम्पर व पोकलॅंड अडकले आहेत.