बीएच्या द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात 'जगायचंय प्रत्येक सेकंद' पुस्तक समाविष्ट

By admin | Published: May 24, 2016 07:34 PM2016-05-24T19:34:50+5:302016-05-24T19:34:50+5:30

ग्रंथाली प्रकाशित 'जगायचंय प्रत्येक सेकंद' हे पुस्तक मुंबई विद्यापीठानं 2015-16 या बीएच्या द्वितीय वर्षाकरिता अभ्यासक्रमात समाविष्ट केले

In the Second Year course of BA, the book includes 'Junkyachan every second' book | बीएच्या द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात 'जगायचंय प्रत्येक सेकंद' पुस्तक समाविष्ट

बीएच्या द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात 'जगायचंय प्रत्येक सेकंद' पुस्तक समाविष्ट

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 24- मंगला केळवे लिखित आणि ग्रंथाली प्रकाशित 'जगायचंय प्रत्येक सेकंद' हे पुस्तक मुंबई विद्यापीठानं 2015-16 या बीएच्या द्वितीय वर्षाकरिता अभ्यासक्रमात समाविष्ट केले आहे.
या पुस्तकात मंगला केळवे आणि आणि त्याचे पती डॉ. यशवंत केळवे यांची कहाणी मांडण्यात आली आहे. मंगला यांचे दिवंगत पती डॉ. केळवे यांनी बूटपॉलिश करून आणि इतर छोट्या छोट्या नोक-या करून मुंबई विद्यापीठातून एमबीबीएसची पदवी संपादन केली.
डॉ. केवळे आणि मंगला केळवे यांच्या शिक्षण आणि सहजीवन संघर्षाची कहाणी या पुस्तकातून मांडण्यात आली आहे. ग्रंथालीमध्ये हे पुस्तक 50 रुपयांत उपलब्ध आहे. पुस्तकाच्या आतापर्यंत 17000 प्रती संपल्या असून, पुस्तक वाचकांना प्रेरणादायी ठरत आहे. 
 

Web Title: In the Second Year course of BA, the book includes 'Junkyachan every second' book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.