पालेभाज्यांचे बाजारभाव तेजीत

By admin | Published: April 27, 2016 01:28 AM2016-04-27T01:28:12+5:302016-04-27T01:28:12+5:30

दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हरभरा, लिंबू, ज्वारी, पालेभाज्यांचे बाजारभाव तेजीत, तर टोमॅटो, भोपळा, वांगी, शेवगा, काकडी यांचे बाजारभाव स्थिर राहिले.

Selling of leafy vegetables is fast | पालेभाज्यांचे बाजारभाव तेजीत

पालेभाज्यांचे बाजारभाव तेजीत

Next

दौंड : दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हरभरा, लिंबू, ज्वारी, पालेभाज्यांचे बाजारभाव तेजीत, तर टोमॅटो, भोपळा, वांगी, शेवगा, काकडी यांचे बाजारभाव स्थिर राहिले. मिरची, कारली, भेंडी, दोडका यांची आवक स्थिर आहे. बाजारभाव तेजीत राहिले. मेथी, कोथिंबीर यांची आवक स्थिर आहे. अशी माहिती सभापती विठ्ठल थोरात आणि सचिव तात्यासाहेब टुले यांनी दिली.
दौंड येथे आवक - (१० किलोप्रमाणे) - टोमॅटो (२९) ६०-१२५, वांगी (३१) ५०-१७०, दोडका (३) १५०-३५०, भेंडी (१८) १५०-३५०, कारली (४) २००-४५०, हिरवी मिरची (२१) ३०० ते ६५०, भोपळा (३६) ४० ते ७०, काकडी (४५) ४५ ते ८०, शेवगा (३१) ८० ते १४०. कोथिंबीर (५४५० जुड्या) ३०० ते १०००, मेथी (३४३० जुडी) २५०-८००.दौंड येथील भुसार मालाची आवक : गहू (एफ. ए. क्यू.) (२३२) १५५१ ते २२००, ज्वारी (३१) २१५० ते २८००, बाजरी (२०) ५१०० ते ५८००, हरभरा (२६) ५१०० ते ५८००, लिंबू (१४) ९००-१२००.केडगाव आवक गहू (एफ. ए. क्यू.) (५३०) १६०० ते २३०१, ज्वारी (६७५) १६०० ते २७००, हरभरा (९६) ५००० ते ५७००, मका (६६) १३५० ते १५००, लिंबू (४०) १०००-२३६०.(वार्ताहर)
पाटस येथील भुसार मालाची आवक गहू (एफ. ए. क्यू.) (३०) १५५१ ते २१००, ज्वारी (५) २००० ते २२००, बाजरी (३०) १५०० ते २४०१, हरभरा (२) ५००० ते ५२५२, मका (१) १४५१ ते १४५१.
यवत आवक गहू (एफ. ए. क्यू.) (४७) १५०१ ते २२००, ज्वारी (२१) १७३१ ते २८००, बाजरी (११) २०११ ते २१५२, हरभरा (१९) ५१०० ते ५४००,

Web Title: Selling of leafy vegetables is fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.