ज्येष्ठ विचारवंत वसंत पळशीकर यांचं निधन

By Admin | Published: October 29, 2016 11:24 AM2016-10-29T11:24:38+5:302016-10-29T12:30:30+5:30

ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक वसंत पळशीकर यांचं निधन झालं आहे. ते 80 वर्षाचे होते. आज पहाटे नाशिकमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Senior Vasant Palshikar passed away | ज्येष्ठ विचारवंत वसंत पळशीकर यांचं निधन

ज्येष्ठ विचारवंत वसंत पळशीकर यांचं निधन

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 29 - ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक वसंत पळशीकर यांचं निधन झालं आहे.  ते 80 वर्षाचे होते. आज पहाटे नाशिकमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रदीर्घ आजाराने त्यांचं निधन झालं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते अर्धांगवायूनं आजारी होते. त्यांच्या मागे मुलगा माधव पळशीकर आणि परिवार आहे. 
 
परिवर्तनवादी चळवळ संबंधी त्यांनी लेखन केले. त्यांचीं धर्म,धर्मश्रद्धा आणि अंधश्रद्धा,जमातवाद यासह अनेक पुस्तके गाजली.पळशीकर यांनी नवभारत आणि समाज प्रबोधन पत्रिका यांचे संपादकपद भूषवले होते. आचार्य विनोबा भावे, साने गुरूजी, अच्युतराव पट वर्धन, बाबा आमटे यांचा त्यांना सहवास लाभला.
 
 

Web Title: Senior Vasant Palshikar passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.