लाईव्ह न्यूज :

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

India in Final : 'बापू'समोर इंग्लंडने गुडघे टेकले! फिरकीपटूंनी भारताला फायनलमध्ये पोहोचवले  - Marathi News | T20 World Cup 2024, IND vs ENG Semi Live Marathi : Axar Patel & Kuldeep Yadav take 3 wickets each, India beat England, will face South Africa in Finals  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India in Final : 'बापू'समोर इंग्लंडने गुडघे टेकले! फिरकीपटूंनी भारताला फायनलमध्ये पोहोचवले 

रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांच्यासह फलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर भारताने १७१ धावा उभ्या केल्या. ...

“गल्लीतील कार्यकर्ते अजित पवारांवर बोलत असतील तर आम्ही शांत राहायचे का”; अमोल मिटकरी संतापले - Marathi News | amol mitkari replied bjp and mahayuti over statement on ncp dcm ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“गल्लीतील कार्यकर्ते अजित पवारांवर बोलत असतील तर आम्ही शांत राहायचे का”; अमोल मिटकरी संतापले

Amol Mitkari News: महायुतीचा धर्म पाळण्याचा ठेका फक्त राष्ट्रवादीने घेतलाय का? इतर दोन पक्षांनीही प्रोटोकॉल पाळला पाहिजे, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. ...

पंकजा मुंडेंना विधान परिषदेत संधी मिळणार? भाजपाकडून चाचपणी सुरू, ११ जणांची नावे चर्चेत - Marathi News | bjp likely to nominate pankaja munde in vidhan parishad election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंकजा मुंडेंना विधान परिषदेत संधी मिळणार? भाजपाकडून चाचपणी सुरू, ११ जणांची नावे चर्चेत

Vidhan Parishad Election News: भाजपाकडून विधान परिषद निवडणुकीची तयारी सुरू झाल्याची चर्चा असून, नेमकी कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असल्याचे सांगितले जात आहे. ...

संपूर्ण देशात धावणार बुलेट ट्रेन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची माहिती, कशी असेल योजना?  - Marathi News | president droupadi murmu told that now bullet train expansion likely in all over country soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संपूर्ण देशात धावणार बुलेट ट्रेन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची माहिती, कशी असेल योजना? 

Bullet Train In India: पंतप्रधान मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाचा देशभरात विस्तार केला जाणार असून, याबाबत एक सर्व्हे केला जाणार आहे. ...

मनोज जरांगेंच्या गावात मराठा-ओबीसी भिडले; डीजे वाजविण्यावरून दगडफेक - Marathi News | maratha obc clashes in manoj jarange patil village due to dj playing | Latest beed News at Lokmat.com

बीड :मनोज जरांगेंच्या गावात मराठा-ओबीसी भिडले; डीजे वाजविण्यावरून दगडफेक

डीजे वाजविण्यावरून दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली असून, वाहनांचेही नुकसान झाले आहे. ...

मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून संजय राऊतांनी पुढे केलं उद्धव ठाकरेंचं नाव, नाना पटोले म्हणाले...  - Marathi News | Sanjay Raut put forward Uddhav Thackeray's name as the face of Chief Ministership, Nana Patole said...  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून संजय राऊतांनी पुढे केलं उद्धव ठाकरेंचं नाव, नाना पटोले म्हणाले... 

Nana Patole News: ज महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे केलं आहे. त्यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ...

“भाजपाचा विचार संपतो, तिथे शरद पवारांचा सुरु होतो, आमच्यात येणारे खूप, पण...”: रोहित पवार - Marathi News | ncp sp rohit pawar criticized bjp and ajit pawar group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“भाजपाचा विचार संपतो, तिथे शरद पवारांचा सुरु होतो, आमच्यात येणारे खूप, पण...”: रोहित पवार

NCPSP Rohit Pawar News: १८ ते १९ आमदार शरद पवार व जयंत पाटील यांच्या संपर्कात आहेत, कुणाला घ्यायचे नाही घ्यायचे हे ते दोघेच ठरवतील, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. ...

जिओच्या ग्राहकांवर संक्रांत! मोठी दरवाढ, अनलिमिटेड 5G साठी २३९ नाही, ३४९ रुपये मोजावे लागणार - Marathi News | Solstice on Jio customers! Big hike in Jio Tarrif plans, unlimited 5G usage will cost Rs 349 instead of Rs 239 rs from 3rd july | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओच्या ग्राहकांवर संक्रांत! मोठी दरवाढ, अनलिमिटेड 5G साठी २३९ नाही, ३४९ रुपये मोजावे लागणार

Jio Recharge Plans Hike: जिओने ग्राहकांना मोठा धक्का दिला असून रिचार्ज प्लॅनच्या दरांमध्ये मोठी वाढ केली आहे. आधीच महागाईत होरपळणाऱ्या ग्राहकांना यामुळे मोठा धक्का बसला आहे. ...

मरीनड्राइव्ह महिला बुडताना दिसली; दोन पोलिसांनी उधाणलेल्या समुद्रात उड्या घेतल्या, वाचविले - Marathi News | The woman who was drowning in the sea was rescued by the police mumbai marine Drive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मरीनड्राइव्ह महिला बुडताना दिसली; दोन पोलिसांनी उधाणलेल्या समुद्रात उड्या घेतल्या, वाचविले

माटुंगा येथील रहिवासी असलेल्या कनानी या अविवाहित असून मरीनड्राइव्ह येथे फिरण्यासाठी आल्या होत्या, त्यादरम्यान त्यांचा तोल जाऊन त्या खाली कोसळल्या.  ...

विधानसभेला मविआकडून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? जयंत पाटलांचे सकारात्मक भाष्य! - Marathi News | ncp jayant patil reaction sanjay raut statement about uddhav thackeray for cm post in next assembly election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेला मविआकडून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? जयंत पाटलांचे सकारात्मक भाष्य!

Jayant Patil News: महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी फार चांगले काम केले, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. ...

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठी घडामोड; अजितदादांचे पाच आमदार जयंत पाटलांच्या भेटीला  - Marathi News | Big happening on first day of Monsoon session vidhansabha; Ajit pawar's five MLAs meet Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठी घडामोड; अजितदादांचे पाच आमदार जयंत पाटलांच्या भेटीला 

Ajit Pawar Mla News: अजित पवार गटाचे काही आमदार लोकसभा निकालानंतर राजकीय करिअरच्या चिंतेत आहेत. यामुळे ते पुन्हा शरद पवारांच्या आश्रयाला येण्याची शक्यता आहे ...

नरेंद्र मोदींना 73 वेळा तर राहुल गांधींना फक्त 6 वेळा दाखवलं; काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल - Marathi News | Parliament Session 2024: Narendra Modi was shown 73 times and Rahul Gandhi only 6 times; Congress attack government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींना 73 वेळा तर राहुल गांधींना फक्त 6 वेळा दाखवलं; काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

संसद टीव्हीवर दोन्ही नेत्यांना दाखवण्यावरुन काँग्रेसने टीका केली आहे. ...