मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार उदासिन - अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2017 03:55 PM2017-08-09T15:55:07+5:302017-08-09T15:55:12+5:30

State government negligence regarding Maratha reservation - Ashok Chavan | मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार उदासिन - अशोक चव्हाण

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार उदासिन - अशोक चव्हाण

Next

 

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार उदासिन असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. दरम्यान, मुंबईमध्ये बुधवारी ( 9 ऑगस्ट ) काढण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चामध्ये विरोधकांनीही सहभाग नोंदवला होता. 
 

Web Title: State government negligence regarding Maratha reservation - Ashok Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.