Supriya Sule speaks for the first time on 'Hijab' controversy, see what she said? Supriya Sule On Hijab Row
'हिजाब' वादावर सुप्रिया सुळे पहिल्यांदाच बोलल्या, पाहा काय म्हणाल्या? Supriya Sule On Hijab Row
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 12:04 PM2022-02-16T12:04:19+5:302022-02-16T12:05:01+5:30
काय कपडे घालायचे हे कोण ठरवणार...कोणते कपडे घातले याबद्दल आम्ही पुरुषांना विचारतो का? काय घालायचं हा अधिकार आमचा आहे..राफेल विमानाबाबतची बातमी मी पाहिली आहे..पार्लमेंटमध्ये यावर चर्चा घेण्याची मागणी मी करणार आहे... असे सगळं वक्तव्य केल आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी, पहा हा सविस्तर व्हिडिओ Kiran Shinde #Hijabrow #Supriyasule #Hijab #Musakan #Maharashtranews Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat