लोकमत वाचकांना भेटवस्तूबरोबर ‘सरप्राईज गिफ्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2017 02:41 AM2017-04-18T02:41:17+5:302017-04-18T02:41:17+5:30

‘लोकमत’च्या वतीने २०० रुपये वर्गणीदार योजनेतील तिसऱ्या भेटवस्तूचे वाटप सुरू असून पुढील वर्षीसाठी पुन्हा वर्गणीदार होणाऱ्यांचा भाग्यवान वाचकांचा आनंद ‘सरप्राईज गिफ्ट’मुळे आणखीनच द्विगुणित झाला.

'Surprise Gift' with Visitors | लोकमत वाचकांना भेटवस्तूबरोबर ‘सरप्राईज गिफ्ट’

लोकमत वाचकांना भेटवस्तूबरोबर ‘सरप्राईज गिफ्ट’

Next

पुणे : ‘लोकमत’च्या वतीने २०० रुपये वर्गणीदार योजनेतील तिसऱ्या भेटवस्तूचे वाटप सुरू असून पुढील वर्षीसाठी पुन्हा वर्गणीदार होणाऱ्यांचा भाग्यवान वाचकांचा आनंद ‘सरप्राईज गिफ्ट’मुळे आणखीनच द्विगुणित झाला.
शनिवारी काढण्यात आलेल्या भाग्यवंत वाचकांची नावे पुढीलप्रमाणे : १) शिवाजी काशिनाथ चौधरी, बोपोडी, २) विमल विलास सोनार, औंध रोड, ३) सविता गोलेलू, खडकी, ४) अरविंद ओसवाल, चिंचवडगाव, ५) योगेश यशवंत पंचवाघ, चिंचवड, ६) जयश्री संजय दौंडे, चिंचवड, ७) स्नेहा किरण घेनंद,कासारवाडी, ८) शितल प्रशांत काजळे, कासारवाडी, ९) वंदना नामदेव रानवडे, कासारवाडी, १०) उदय नावडकर, पिंपळे निलख, ११) मेधा अभिजित पवार, पिंपळे सौदागर, १२) स्मृती विनोद कुलकर्णी, रहाटणी, १३) संदीप घमे, तुकारामनगर, १४) महादेव चव्हाण, प्राधिकरण, निगडी, १५) राजेश जयसिंग भोसले, आकुर्डी, १६) सचिन बोरसे, थेरगाव, १७) मीना सुरेश शिंदे, थेरगाव, १८) दिपक चंद्रकांत कुलकर्णी, वाकड, १९) हरिभाऊ महादू दिघे, भोसरी २०) राजू विठ्ठल कांबळे, मोशी, २१) संगीता धोंडिबा बांगर, इंद्रायणीनगर, २२) शिवाजी बाजीराव कानडे, सांगवी, २३) प्रभाकर गणपत फडतरे, जुनी सांगवी, २४) शुभांगी देसाई, निगडी, २५) जयश्री बावीस्कर, रूपीनगर, निगडी, २६) किशोर इस्टेकर, सांगवी, २७) नीलेश वाणी, आकुर्डी, २८) के. आर. गाडेकर, पिंपरी, २९) अतुल नवघरे, चिंचवड, ३०) शारदा कदम, पिंपरी, ३१) अशोक बजरंग बुट्टे, पिंपरी, ३२) सागर भोकरे, पिंपरी, ३३) रोहिनी नाईकरे, आकुर्डी, ३४) ओंकार तनपुरे, चिंचवड, ३५) सुनीता प्रदीप मुरकुटे, चिखली, ३६) मेघा चौधरी, चिंचवड, ३७) विद्याधर कुलकर्णी, आकुर्डी, ३८) सोमनाथ पतंगे, थेरगाव, ३९) सुचिता यादव, दापोडी, ४०) रत्ना यादव, बोपोडी, ४१) सुधाकर पिल्ले, खडकी, ४२) मारुती भंडारे, नवी सांगवी, ४३) संजीव नाईक, साईप्रितम, फ्लॅट नं. १५, ४४) दीपाली चव्हाण, काळेवाडी, ४५) सिंधू निगडे, नवी सांगवी, ४६) विजय कंधारे, नवी सांगवी, ४७) स्नेहा साठे, नवी सांगवी, ४८) दत्तात्रय देवीकर, तळवडे, ४९) मनोज रामचंद्र सोनवणे, रूपीनगर, ५०) सोमनाथ स्वामी, निगडी, ५१) शिवप्रसाद विश्वनाथ बाभळीकर, दिघी.
विजेत्यांनी शुक्रवार दि. २१ एप्रिल रोजी ‘लोकमत कार्यालय, विशाल, ईस्क्वेअर, पिंपरी’ येथून ओळखपत्राची झेरॉक्स जमा करून आपली आकर्षक भेटवस्तू घेऊन जावी, असे आवाहन करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Surprise Gift' with Visitors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.