पश्चिम रेल्वेवर तांत्रिक बिघाड, वाहतूक विस्कळीत

By Admin | Published: December 18, 2015 08:40 PM2015-12-18T20:40:13+5:302015-12-18T21:14:21+5:30

सांताक्रूझ- विलेपार्ले मार्गादर्मयान रेल्वे रुळांवर बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

Technical difficulties on Western Railway, Traffic disruption | पश्चिम रेल्वेवर तांत्रिक बिघाड, वाहतूक विस्कळीत

पश्चिम रेल्वेवर तांत्रिक बिघाड, वाहतूक विस्कळीत

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
दादर, दि. १८ - सांताक्रूझ- विलेपार्ले मार्गादर्मयान रेल्वे रुळांवर बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. डाऊन जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने विरारच्या दिशेने जाणा-या तासभर उशीराने धावत आहेत. ऐन गर्दीच्या वेळेस हा बिघाड झाल्याने गाड्यांचे वेळापत्रक बिघडले असून कामावरून थकून घरी परतणा-या चाकरमान्यांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत. 
दरम्यान रेल्वे अधिकारी व कर्मचा-यांनी घटनास्थली धाव घेतली असून बिघाड दुरूस्तीचे काम सुरू आहे. 

Web Title: Technical difficulties on Western Railway, Traffic disruption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.