अभ्यासाच्या तणावातून विद्यार्थिनीने घेतले पेटवून

By admin | Published: February 6, 2017 02:46 AM2017-02-06T02:46:16+5:302017-02-06T02:46:16+5:30

परीक्षा तोंडावर असताना अभ्यास न झाल्याने तणावात असलेल्या एका विद्यार्थिनीने शुक्रवारी सायंंकाळी स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले

Teens are taken from the stress of study | अभ्यासाच्या तणावातून विद्यार्थिनीने घेतले पेटवून

अभ्यासाच्या तणावातून विद्यार्थिनीने घेतले पेटवून

Next

पाटोदा (जि. बीड) : परीक्षा तोंडावर असताना अभ्यास न झाल्याने तणावात असलेल्या एका विद्यार्थिनीने शुक्रवारी सायंंकाळी स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. प्राजक्ता संतोष गव्हाणे असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. पुढील महिन्यात बारावीची परीक्षा असून, पुरेसा अभ्यास न झाल्याने प्राजक्ता तणावात होती. यातूनच शुक्रवारी सायंकाळी तिने हे टोकाचे पाऊल उचलले. ती ७५ टक्के भाजली आहे.

Web Title: Teens are taken from the stress of study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.