गर्डर टाकण्यासाठी १ मे रोजी दहा तासांचा ब्लॉक

By admin | Published: April 27, 2016 06:44 AM2016-04-27T06:44:50+5:302016-04-27T06:44:50+5:30

सफाळे ते वैतरणा दरम्यान अप मार्गावर दहा तासांचा ब्लॉक रविवारी १ जानेवारी रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

A ten-hour block on May 1 to place a girder | गर्डर टाकण्यासाठी १ मे रोजी दहा तासांचा ब्लॉक

गर्डर टाकण्यासाठी १ मे रोजी दहा तासांचा ब्लॉक

Next

मुंबई : पुलाचा जुना गर्डर काढून नविन गर्डर बसविण्याचे काम केले जाणार असल्याने सफाळे ते वैतरणा दरम्यान अप मार्गावर दहा तासांचा ब्लॉक रविवारी १ जानेवारी रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा ब्लॉक सकाळी ७ ते सायंकाळी ५.१५ वाजेपर्यंत असेल, अशी माहीती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.
या कामानिमित्ताने १५ लोकल फेऱ्या, ११ मेमू व डेमू सेवा तसेच नऊ लांब पल्ल्याच्या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे २0 ट्रेन या अंशत: रद्द करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे बोरीवली ते डहाणू दरम्यान लोकल फेऱ्यांवर मोठा परिणाम होईल.

Web Title: A ten-hour block on May 1 to place a girder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.