ठाणे: घोडबंदर रोड येथे कंपाऊंड वॉल कोसळून ९ गाड्यांचा चक्काचूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2016 12:26 PM2016-07-02T12:26:27+5:302016-07-02T12:26:46+5:30

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील आर मॉल व रुनवाल इस्टेटदरम्यान असलेली कंपाऊंड वॉल कोसळून रुनवाल इस्टेटमधील ९ गाड्यांचा चक्काचूर झाला,

Thane: The compound wall collapses on Ghodbunder road and crashed 9 cars | ठाणे: घोडबंदर रोड येथे कंपाऊंड वॉल कोसळून ९ गाड्यांचा चक्काचूर

ठाणे: घोडबंदर रोड येथे कंपाऊंड वॉल कोसळून ९ गाड्यांचा चक्काचूर

Next
>ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. २ - ठाण्यातील घोडबंदर रोडवरील आर मॉल व रुनवाल इस्टेटदरम्यान असलेली कंपाऊंड वॉल कोसळून रुनवाल इस्टेटमधील ९ गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून होणा-या मुसळधार पावसामुळे ही भिंत कोसळल्याची शक्यता व्यक्त होत आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नसले तरी ९ गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 
आप्तकालीन विभाग मदत व्यवस्थापन व फायर ब्रिगेडचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून मिनी क्रेनच्या सहाय्याने कारवरील ढिगारा हटवण्यात येत आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Web Title: Thane: The compound wall collapses on Ghodbunder road and crashed 9 cars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.