नागपूर जिल्ह्यात 54 अनधिकृत शाळा
By admin | Published: June 21, 2016 04:31 PM2016-06-21T16:31:58+5:302016-06-21T16:31:58+5:30
शाळा शासन मान्यता नसतानाही अनधिकृतपणे सुरू असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या निदर्शनास आले आहे.
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 21- नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी होऊनही कायद्यातील कलम 18 नुसार कोणतीही शाळा शासन मान्यता नसतानाही अनधिकृतपणे सुरू असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या निदर्शनास आले आहे. या शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी दीपक लोखंडे यांनी केले आहे. अनधिकृत शाळांची यादी खालीलप्रमाणे.
नागपूर शहरातील 20 शाळा अनधिकृत
हनी कॉन्व्हेंट नागसेननगर नागपूर, अफसर इंग्लिश प्रायमरी स्कूल नजफ कॉलोनी नागपूर, के. जी. एन. पब्लिक स्कूल पोलीस लाईन टाकळी नागपूर, एस. के. बी. स्काय बर्ड कॉन्व्हेंट पिवळी नदी नागपूर, दिवाण कॉन्व्हेंट भांडेवाडी नागपूर, राजीव कॉन्व्हेंट लालगंज नागपूर, एस. के. बी. स्काय बर्ड कॉन्व्हेंट यशोधरानगर नागपूर, एलिजाबेथ कॉन्व्हेंट सेमिनरी हिल्स नागपूर, न्यू रेहमानिया इंग्लिश प्रायमरी स्कूल मोमीनपुरा नागपूर, वंडर फुल स्कूल जुनी मंगळवारी नागपूर, सप्तगिरी कॉन्व्हेंट मेडिकल नागपूर, कमल कॉन्व्हेंट ॲण्ड स्कूल चंद्रमणीनगर नागपूर, डब्ल्यू. एस. एस. सी बालक मंदीर अजनी नागपूर, बुध्दिष्ट इंटरनॅशनल स्कूल जयप्रकाशनगर नागपूर, बुध्दिष्ट इंटरनॅशनल स्कूल रामेश्वरी, इकरा पब्लिक स्कूल ताजबाग, सक्सेस पॉईंट कॉन्व्हेंट दिघोरी नागपूर, न्यू पॅराडाईज कॉन्व्हेंट वैशालीनगर नागपूर, शंकुतला पब्लिक स्कूल आवळेनगर नागपूर.
नागपूर ग्रामीणमधील अनधिकृत शाळा
न्यू माऊंट कॉन्व्हेंट प्राथमिक शाळा सावरगाव ता. नरखेड, गोमुख विद्यानिकेतन कॉन्व्हेंट नांदागोमुख ता. सावनेर, बुध्दीष्ट इंटरनॅशनल स्कूल येरखेडा ता. कामठी, सेंट्रल प्रोव्हीडेंस पब्लीक स्कूल मौदा, रेडडी कॉन्व्हेंट कोदामेंढी ता. मौदा, त्रिमृर्ती पब्लिक कॉन्व्हेंट बाजारगाव, वसुंधरा कॉन्व्हेंट ॲण्ड इंग्लिश प्रायमरी स्कूल बाजारगाव, प्रियदर्शिनी स्कूल बाजारगाव, गुरुकुल पब्लिक स्कूल बुटीबोरी, वृंदा विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल बुटीबोरी, नालंदा नॉन रेसिडेंस स्कूल रुईखैरी, विंग्स कॉन्व्हेंट फेटरी, द मिलेनियम स्कूल फेटरी, डिव्हाईन प्रोव्हिडेंस स्कूल फेटरी, गुड शेफर्ड इंग्लिश स्कूल गुमथाळा, एस. एन. पब्लिक स्कूल गोधनी रेल्वे, बुध्दीष्ट इंटरनॅशनल स्कूल गोधनी, डॉल्फीन स्कूल गोधनी रेल्वे, शांती कॉन्व्हेंट म्हाडा कॉलोनी गोधनी रेल्वे, ब्राईट स्टार कॉन्व्हेंट ॲण्ड स्कूल सालई गोधनी, तथास्तू इंग्लिश स्कूल बेलतरोडी, न्यू स्टार पब्लिक स्कूल सोनबानगर, बुध्दीष्ट इंटरनंशनल स्कूल वाडी, द रेडियन्स स्कूल धनगरपुरा हिंगणा, न्यू प्रेरणा कॉन्व्हेंट टाकळघाट, ब्रिलियंट इंग्लिश स्कूल भगीरथ पार्क वानाडोंगरी, सार्थक इंग्लिश स्कूल गजानन नगर हिंगणा, यू. डी. बलकोटे प्रायमरी स्कूल लोकमान्य नगर डीगडोह, लिटल एंजल कॉन्व्हेंट पांडुरंग नगर डीगडोह (देवी), बुध्दीष्ट इंटरनॅशनल स्कूल इसासनी, गुरुकुल पब्लिक स्कूल वडधामना, वृंदावन कॉन्व्हेंट आपतूर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले कॉन्व्हेंट सिरसी, मातोश्री प्रायमरी स्कूल कुही.