‘त्या’ विकृताचा हा तिसरा विवाह

By admin | Published: May 9, 2017 02:43 AM2017-05-09T02:43:41+5:302017-05-09T02:43:41+5:30

माहीम बालविवाह प्रकरणात अल्पवयीन मुलीसोबत विवाह करणाऱ्या विकृताचे यापूर्वी दोन विवाह झाल्याची माहिती तपासात उघड झाली.

This third marriage of 'that' distortion | ‘त्या’ विकृताचा हा तिसरा विवाह

‘त्या’ विकृताचा हा तिसरा विवाह

Next

मुंबई : माहीम बालविवाह प्रकरणात अल्पवयीन मुलीसोबत विवाह करणाऱ्या विकृताचे यापूर्वी दोन विवाह झाल्याची माहिती तपासात उघड झाली. माहीममधील १३ वर्षांच्या नेहाच्या आईने ४० वर्षांच्या आसीफ आयुब खान (३८) सोबत जबरदस्तीने तिचा विवाह लावून दिला. याप्रकरणी नेहाच्या आईसह आसीफ आणि लग्न लावून देणारा अहमद राजम मोहम्मद शेख (३८) यांना पोलिसांनी अटक केली होती. सोमवारी न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.

Web Title: This third marriage of 'that' distortion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.