बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्यास अटक

By admin | Published: January 25, 2016 02:49 AM2016-01-25T02:49:47+5:302016-01-25T02:49:47+5:30

बनावट नाव सांगून दादर रेल्वे स्टेशन व इतर चार ठिकाणी बॉम्बस्फोट घडविणार असल्याचा फोन करणाऱ्याला पुणे रेल्वे पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले.

Those who threaten the bombing are arrested | बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्यास अटक

बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्यास अटक

Next

पुणे : बनावट नाव सांगून दादर रेल्वे स्टेशन व इतर चार ठिकाणी बॉम्बस्फोट घडविणार असल्याचा फोन करणाऱ्याला पुणे रेल्वे पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले.
सागर राजेंद्र नाकती असे त्याचे नाव आहे. ‘राजू शुक्ला’ अशी स्वत:ची ओळख देत, त्याने
पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला
फोन केला आणि आपण चार
बॉम्ब बनविले असून, त्याद्वारे दादर रेल्वे स्टेशन व इतर ठिकाणी बॉम्बस्फोट घडविणार असल्याचे त्याने सांगितले.
फोनच्या आधारे रेल्वेचे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी तपास करून सागर याला ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)

Web Title: Those who threaten the bombing are arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.