मांजरा नदीपाञात ३ नागरिक अडकले

By admin | Published: October 2, 2016 03:25 PM2016-10-02T15:25:14+5:302016-10-02T15:25:14+5:30

बिलोली तालुक्यातील बोळेगाव लगत मांजरा नदीपाञात ३ नागरिक अडकले आहेत.

Three cats were stuck in Manjra riverbank | मांजरा नदीपाञात ३ नागरिक अडकले

मांजरा नदीपाञात ३ नागरिक अडकले

Next

ऑनलाइन लोकमत

नांदेड, दि. २ : बिलोली तालुक्यातील बोळेगाव लगत मांजरा नदीपाञात ३ नागरिक अडकले  आहेत. जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना वाचविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. ते मांजरा नदीपात्रात  जिवंत वाहून आले असून बोळेगाव नदीपात्राच्या काठात सदर व्यक्ती दिसत आहेत. 


या ठिकाणी पोलिस प्रशासन व तहसिल प्रशासन अधिकारी आले असून काही वेळात हेलिकाँप्टर च्या सहाय्याने पात्रात अडकलेल्या व्यक्तींना काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार सुभाष साबणे यांनी दिली आहे.

सदर घटनेच्या ठिकाणी बिलोली चे उपविभागीय अधिकारी , नायब तहसिलदार , पोलिस प्रशासन , पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले असून मांजरा नदीपात्रात अडकलेल्या नागरिकांना काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे शर्तीचे प्रयत्न चालू आहे

Web Title: Three cats were stuck in Manjra riverbank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.