तरुणाच्या मृत्यूप्रकरणी तीन पोलिसांना जन्मठेप

By admin | Published: January 28, 2017 04:34 AM2017-01-28T04:34:33+5:302017-01-28T04:34:33+5:30

आंदोलनादरम्यान ताब्यात घेतलेल्या तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाल्याप्रकरणी दोन अधिकाऱ्यांसह तीन पोलिसांना दोषी ठरवून जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी शुक्रवारी त्यांना जन्मठेप

Three lives were handed over to the police | तरुणाच्या मृत्यूप्रकरणी तीन पोलिसांना जन्मठेप

तरुणाच्या मृत्यूप्रकरणी तीन पोलिसांना जन्मठेप

Next

कोल्हापूर : आंदोलनादरम्यान ताब्यात घेतलेल्या तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाल्याप्रकरणी दोन अधिकाऱ्यांसह तीन पोलिसांना दोषी ठरवून जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी शुक्रवारी त्यांना जन्मठेप आणि प्रत्येकी १५ हजारांचा दंड, अशी शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम मृताच्या नातेवाईकांना देण्यात येणार आहे.
पेठवडगाव पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक संजीव पाटील आला होता.
मागच्या काही महिन्यांत देशात रेल्वेचे तीन मोठे अपघात घडले. त्यात अनेकांना जीव गमावावा लागला आहे. पूर्व चंपारन, कानपूरमध्ये इंदूर-पाटणा एक्सप्रेस, कोनेरु रेल्वे अपघातांचा यात समावेश आहे. या प्रकरणी बिहारमधून तिघांना अटक केली आहे. त्यांच्यापैकी एकजण हा इसिस एजंटच्या संपर्कात असल्याचे समजते. त्यामुळे दिवा रेल्वे रुळप्रकरणातही त्यांचा हात होता का, या दिशेने एनआयए आणि राज्य एटीएस अधिक तपास करत आहेत.
२६ जानेवारीला एटीएसच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तेथील परिस्थितीची माहिती घेत तपास सुरू केला. याप्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेतल्याचे समोर येत आहे. मात्र या बाबत एटीएसकडून गुप्तता पाळण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Three lives were handed over to the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.