Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 12 फेब्रुवारी 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 06:16 PM2019-02-12T18:16:48+5:302019-02-12T18:17:36+5:30

जाणून घ्या, राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...

Top 10 news in the maharashtra 12 February 2019 | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 12 फेब्रुवारी 2019

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 12 फेब्रुवारी 2019

Next

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप 10 बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.

या आहेत आजच्या ठळक बातम्या...

आजपासून आर्थिक मागासांना आरक्षण लागू, 10 टक्के आरक्षणाचा सरकारी अध्यादेश जारी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी २ हजार कोटींचा अतिरिक्त निधी; राज्य मंत्रिमंडळांच्या बैठकीत सात निर्णय

आधी विधानसभेचे बोला, लोकसभेचे नंतर बघू; शिवसेनेच्या 'या' प्रस्तावामुळे भाजप कात्रीत

'काका' विरोधात, 'पुतण्या'ची राज ठाकरेंना साद; पवार कुटुंबात मनसेवरून परस्परविरोधी मतं  

'मतदान कोणालाही करा, मी शिवसेनेची सामाजिक बांधिलकी सांगायला आलोय'

Video : 'जी नही सकते तुम्हारे बिना', उदयनराजेंचं गाणं अन् कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष

जळगावात भीषण अपघात; ट्रक अन् लक्झरी बसच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू, 7 जखमी

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा राज्यभर जेलभरो, मानधन वाढवण्याची मागणी

अतिरिक्त आयुक्त मारहाण प्रकरण: मनपा कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

ई-बसचं पुणेकरांकडून स्वागत; अनुभवला आल्हाददायक प्रवास

 

Web Title: Top 10 news in the maharashtra 12 February 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.