Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 17 मे 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 06:24 PM2019-05-17T18:24:35+5:302019-05-17T18:24:47+5:30
महाराष्ट्रातील ठळक घडामोडी एका क्लिकवर
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप 10 बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
मराठा विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी अध्यादेश जारी
मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता वाढली; पाणी, चारा, रोजगाराच्या शोधात नागरी स्थलांतराला वेग
पंचनामे होऊन चार महिने झाले तरी दुष्काळग्रस्तांना कसलीही मदत नाही
हंडाभर पाण्यासाठी जीव धोक्यात; शेवगाव तालुक्यात विहिरीत पडून महिला जखमी
गैरआदिवासींना दिलेले लाभ वसूल करा; केंद्र सरकारचे आदेश
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सर्व आरोपींना कोर्टाचा दणका
‘एसटी’च्या चालक-वाहकांना लग्नपत्रिका, रेल्वे तिकीट जोडले तरच मिळते रजा
चंद्रपूर जिल्ह्यात लग्नाच्या वरातीला अपघात; नवरदेवासह १२ गंभीर जखमी
Me Too प्रकरणी नानाला अद्याप क्लीन चिट नाही
पुणे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्याचा अमेरिकेत डंका; हळद रसाची निर्मिती