Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 23 सप्टेंबर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 07:27 PM2018-09-23T19:27:59+5:302018-09-23T19:28:35+5:30

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते.

Top 10 news in the state - 23 September | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 23 सप्टेंबर

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 23 सप्टेंबर

Next

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप १० बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.

दिवसभरातील ठळक बातम्या एका क्लिकवर : -

मुंबई-पुण्यासह राज्यभरात भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप, भाविकांचा उत्साह

माजी केंद्रीय मंत्री शांताराम पोटदुखे यांचे निधन 

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'आयुष्यमान भारत' योजनेचा शुभारंभ, 83 लाख कुटुंबांना मिळणार लाभ

इंधन दरवाढ सुरुच! पेट्रोल शतकापासून 10 रुपये दूर; तर डिझेलची 80 रुपयांच्या दिशेनं कूच

चंद्रकांत पाटील लेझीम खेळले तर धनंजय महाडिकांनी वाजवली हलगी

'आयुष्यमान भारत योजना म्हणजे महाराष्ट्रातील गरिब जनतेची क्रूर थट्टा'

भर जहागीर, शिरपूर गावावर शोककळा, चौघांचे पितृछत्र हरविले!

Ganesh Visarjan 2018 : कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत महापौरांना धक्काबुक्की

गणपती विसर्जन करताना विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

‘रूदाली’ फेम दिग्दर्शिका कल्पना लाजमी यांचे निधन
 

Web Title: Top 10 news in the state - 23 September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.