दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या

By admin | Published: July 22, 2016 05:58 PM2016-07-22T17:58:28+5:302016-07-22T17:58:28+5:30

आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आदर्श इमारत ताब्यात घेण्याचे निर्देश दिले. अशाच आजच्या टॉप 5 न्यूज पाहण्यासाठी क्लिक करा खालील यु ट्यूब व्हिडिओवर

Top 5 News Around the World | दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या

दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ : महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवून आणणा-या आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आदर्श इमारत ताब्यात घेण्याचे निर्देश दिले तर आम आदमी पक्षाचे खासदार भगवंत मान यांच्या संसदेचे चित्रीकरण करणा-या व्हिडीओवरुन शुक्रवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात जोरदार गदारोळ झाला. या गदारोळामुळे लोकसभा २५ जुलै सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आली . अशाच आजच्या टॉप 5 न्यूज पाहण्यासाठी क्लिक करा खालील यु ट्यूब व्हिडिओवर...

Web Title: Top 5 News Around the World

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.