नाशिक - पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी

By admin | Published: February 27, 2017 02:31 PM2017-02-27T14:31:35+5:302017-02-27T15:47:41+5:30

सार्वजिनिक बांधकाम विभागाने नाशिक - पुणे महामार्गाच्या रुंदीकरणासाठी शिंदे गाव येथील अतिक्रमण सोमवारी दि़२७)सकाळपासून काढण्यास सुरुवात केली आहे़

The traffic congestion on the Nashik-Pune highway | नाशिक - पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी

नाशिक - पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी

Next

नाशिक : सार्वजिनिक बांधकाम विभागाने नाशिक - पुणे महामार्गाच्या रुंदीकरणासाठी शिंदे गाव येथील अतिक्रमण सोमवारी दि़२७)सकाळपासून काढण्यास सुरुवात केली आहे़ यामुळे नाशिककडून - सिन्नर - पुणेकडे जाणारी वाहनांमुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे़ या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नाशिकहून - पुण्याकडे जाणारी वाहने नाशिकरोडच्या बिटको चौकातून देवळाली कॅम्प-भगूर- सिन्नर घोटी महामार्गाकडे वळविण्यात आली आहे़

Web Title: The traffic congestion on the Nashik-Pune highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.