राज्यातील १५ साहाय्यक आयुक्त, उपअधीक्षकांच्या बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 02:41 AM2019-01-04T02:41:34+5:302019-01-04T02:41:46+5:30

गृह विभागाकडून गुरुवारी राज्यभरातील १५ उपअधीक्षक, साहाय्यक आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले.

 Transfers of 15 Assistant Commissioners, Deputy Superintendents of the State | राज्यातील १५ साहाय्यक आयुक्त, उपअधीक्षकांच्या बदल्या

राज्यातील १५ साहाय्यक आयुक्त, उपअधीक्षकांच्या बदल्या

Next

मुंबई : गृह विभागाकडून गुरुवारी राज्यभरातील १५ उपअधीक्षक, साहाय्यक आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. मुंबईतील राजेंद्र चव्हाण यांची नवी मुंबईत तर महामार्ग वाहतूक शाखेतील उपअधीक्षक श्रीकांत मोहिते यांची पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे.
बदली झालेल्या अन्य अधिकाऱ्यांची नावे अशी : (कंसात कोठून कोठे) संजय सांगळे (एसीबी, जळगाव-अप्पर अधीक्षक, गुप्त वार्ता विभाग), राजेंद्र मुठाणे (महामार्ग वाहतूक नागपूर-एमआयए, पुणे), श्रीपाद काळे (अकोला-पीसीआर मुंबई), सुनील गावकर (एसआयडी-मुंबई), राजेंद्र धामनेरकर (नागपूर, गुप्त वार्ता विभाग), राहुल मदने (संगमनेर- श्रीरामपूर), अशोक थोरात (शिर्डी-संगमनेर), सोमनाथ वाघचौरे (श्रीरामपूर-शिर्डी), विजय खैरे (बुलडाणा- सायबर सुरक्षा, मुंबई), अभय देशपांडे (भोकर-जालना), कृष्णात पिंगळे (जयसिंगपूर- इस्लामपूर), किशोर काळे (इस्लामपूर-जयसिंगपूर), प्रवीण पाटील (पीसीआर, अमरावती-बोईसर)

Web Title:  Transfers of 15 Assistant Commissioners, Deputy Superintendents of the State

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Transferबदली