१६ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 11:55 AM2024-08-08T11:55:56+5:302024-08-08T11:57:18+5:30

विनयकुमार राठोड- पोलिस उपायुक्त, वाहतूक, ठाणे शहर - पोलिस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर

Transfers of 16 IPS Officers | १६ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

प्रतिकात्मक फोटो

मुंबई : राज्यातील १६ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पोलिस उपायुक्त, पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्या पुढीलप्रमाणे...

विनयकुमार राठोड- पोलिस उपायुक्त, वाहतूक, ठाणे शहर - पोलिस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर
विजय मगर - पोलिस उपायुक्त, पुणे शहर - प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, लातूर, अविनाश बारगळ - पोलिस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, अमरावती - पोलिस अधीक्षक, बीड, अविनाश कुमार - अपर पोलिस अधीक्षक, नांदेड - पोलिस अधीक्षक, नांदेड दिगंबर प्रधान - पोलिस अधीक्षक/दक्षता अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे -पोलिस उपायुक्त, मुंबई, मोहन एम. दहीकर - पोलिस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, ठाणे - पोलिस उपायुक्त ठाणे शहर, प्रकाश बी. जाधव - पोलिस उपायुक्त, मुंबई-सहायक पोलिस महानिरीक्षक, नियोजन व समन्वय, मुंबई. 

Web Title: Transfers of 16 IPS Officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.