दोन पोलीस कार्यमुक्त

By Admin | Published: December 24, 2016 04:26 AM2016-12-24T04:26:30+5:302016-12-24T04:26:30+5:30

हरीविठ्ठलनगरातील रहिवासी व प्राणघातक हल्ला प्रकरणातील आरोपी भगवान हटकर याच्या मृत्यूप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल

Two police officers have been released | दोन पोलीस कार्यमुक्त

दोन पोलीस कार्यमुक्त

googlenewsNext

जळगाव : हरीविठ्ठलनगरातील रहिवासी व प्राणघातक हल्ला प्रकरणातील आरोपी भगवान हटकर याच्या मृत्यूप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र चौधरी व पोलीस नाईक श्रावण पावरा या दोघांनागुरुवारी सेवेतून कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले. राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती़ (प्रतिनिधी)

Web Title: Two police officers have been released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.