इमारतीवरू न खाली पडून दोन वर्षीय केतकीचा जागीच मृत्यू !

By admin | Published: August 14, 2016 01:01 PM2016-08-14T13:01:05+5:302016-08-14T13:01:05+5:30

गुडधी (जिल्हा अकोला) येथील दोन वर्षीय मुलीचा इमातीवरू न खाली पडून मृत्यू झाल्याची ह्दयद्रावक घटना शनिवारी अकोलापासून ५ कि.मी. अंतरावरील गुडधी येथे घडली.

Two year old ketkii death falls on the building! | इमारतीवरू न खाली पडून दोन वर्षीय केतकीचा जागीच मृत्यू !

इमारतीवरू न खाली पडून दोन वर्षीय केतकीचा जागीच मृत्यू !

Next

गुडधी (जिल्हा अकोला) - येथील दोन वर्षीय मुलीचा इमातीवरू न खाली पडून मृत्यू झाल्याची ह्दयद्रावक घटना शनिवारी अकोलापासून ५ कि.मी. अंतरावरील गुडधी येथे घडली.
रमेश श्रीराम पावडे यांची गुडधी येथे दोन माळ््याची इमारत आहे. दोन वर्षीय केतकी चे वडील संदीप पावडे कामाला गेले होते. आई दुपारी घरात स्वयंपाक करीत असताना केतकी जिन्याच्या पायऱ्या चढत इमारतीच्या छतावर पोहोचली,छतावर पोहोचल्यावर तिला खाली उतरात येत नसल्याने ती छताच्या भिंतीवरू न खाली वाकून बघत असताना केतकीचा तोल गेला आणि ती इमातीवरू न १२ फुट खाली डोक्यावर पडली. डोक्यावर पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Two year old ketkii death falls on the building!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.