उदयनराजेंचे सुपुत्र वीरप्रतापसिंहराजेंची एव्हरेस्ट स्वारी!

By Admin | Published: November 15, 2016 07:41 PM2016-11-15T19:41:00+5:302016-11-15T19:41:00+5:30

खासदार उदयनराजे भोसले यांचे पुत्र वीरप्रतापसिंहराजे यांनी अवघ्या अकराव्या वर्षी एव्हरेस्टच्या बेसकॅम्पपर्यंत मजल मारली. ही कामगिरी आई दमयंतीराजे भोसलेंच्या

Udayanraazen's son Veer Pratapasimrajane's Everest invasion! | उदयनराजेंचे सुपुत्र वीरप्रतापसिंहराजेंची एव्हरेस्ट स्वारी!

उदयनराजेंचे सुपुत्र वीरप्रतापसिंहराजेंची एव्हरेस्ट स्वारी!

googlenewsNext
>आॅनलाइन लोकमत
सातारा, दि.15 - खासदार उदयनराजे भोसले यांचे पुत्र वीरप्रतापसिंहराजे यांनी अवघ्या अकराव्या वर्षी एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत मजल मारली. ही कामगिरी आई दमयंतीराजे भोसलेंच्या मार्गदर्शनाखाली वीरप्रतापसिंहराजे यांनी केली.
वीरप्रतापसिंहराजे यांनी आपल्या आईच्या मदतीने जगातील सर्वात उंच शिखर पर्वत असलेल्या एव्हरेस्ट पर्वताच्या बेस कॅम्पपर्यंत जाण्याचा विक्रम करून दाखवला. दमयंतीराजे भोसले यांच्या साथीने एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत अवघ्या अकरा वर्षांत धडक मारून एक वेगळाच संदेश दिला आहे. २६ आॅक्टोबरला नेपाळ काठमांडू येथील कुंभूव्हॅली येथून या कॅम्पची सुरुवात झाली. ९ दिवसांच्या या कॅम्पमध्ये अनेक अडचणी आल्या मात्र दमयंतीराजे आणि वीरप्रतापसिंहराजे यांनी हा कॅम्प पूर्ण केला आहे. या प्रवासादरम्यान गोरकशिप येथे सर्वात उंचीवर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे त्यांनी दर्शन घेतले. 

Web Title: Udayanraazen's son Veer Pratapasimrajane's Everest invasion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.