उर्जित पटेल यांचा पगार झाला दुप्पट
By admin | Published: April 3, 2017 06:59 AM2017-04-03T06:59:45+5:302017-04-03T06:59:45+5:30
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल आणि त्यांच्या सहकारी डेप्युटी गव्हर्नरांच्या पगारात केंद्र सरकारने दुपटीहून अधिक वाढ केली
Next
मुंबई : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल आणि त्यांच्या सहकारी डेप्युटी गव्हर्नरांच्या पगारात केंद्र सरकारने दुपटीहून अधिक वाढ केल्याने त्यांचे पगार आता महिन्याला अनुक्रमे २.५ लाख रुपये व २.२५ लाख रुपये झाले आहेत.
ही पगारवाढ १ जानेवारी २०१६ पासूनच्या पूर्वलक्षी प्रभावाने देण्यात आली आहे. असे असले तरी त्यांचे पगार इतर बँकांमधील ज्येष्ठतम अधिकाऱ्यांपेक्षा खूपच कमी आहेत.