उष्माघाताने चिमुकल्याचा बळी

By admin | Published: April 19, 2017 07:37 PM2017-04-19T19:37:12+5:302017-04-19T20:20:08+5:30

समुद्रपूर तालुक्यातील हिवरा येथील बारा महिन्याच्या चिमुकल्याचा उष्माघाताने आज सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान मृत्यू

The victim of fossil tetanus | उष्माघाताने चिमुकल्याचा बळी

उष्माघाताने चिमुकल्याचा बळी

Next
>ऑनलाइन लोकमत
वर्धा, दि. 19 - समुद्रपूर तालुक्यातील हिवरा येथील बारा महिन्याच्या चिमुकल्याचा उष्माघाताने आज सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान मृत्यू झाला.
 
तालुक्यात उन्हाचा तडाखा वाढला असून पारा 46 पर्यंत पोहचला आहे . बुधवारी ता.19 सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान वेदांत योगेश्वर झालवडे (वय 12 महिने ) याची अचानक तब्येत बिघडली. समुद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.रविशंकर नरवाडे यांनी त्याला मृत घोषित केले. 

Web Title: The victim of fossil tetanus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.