VIDEO : सोलापूरमध्ये बॉयलर अंगावर कोसळून ५ मजूर ठार

By admin | Published: October 7, 2016 01:11 PM2016-10-07T13:11:24+5:302016-10-07T15:59:44+5:30

सोलापूरजवळील एनटीपीसी प्रकल्प सुरू असलेल्या ठिकाणी बॉययलर अंगावर पड़ून ५ मजुरांचा मृत्यू झाला.

VIDEO: 5 laborers killed in boiler collapsed in Solapur | VIDEO : सोलापूरमध्ये बॉयलर अंगावर कोसळून ५ मजूर ठार

VIDEO : सोलापूरमध्ये बॉयलर अंगावर कोसळून ५ मजूर ठार

Next
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. ७  -  सोलापूरपासून १५ किमी अंतरावर असलेल्या आहेरवाडी येथील एनटीपीसी प्रकल्प सुरू असलेल्या ठिकाणी बॉययलर अंगावर पड़ून ५ मजुरांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. शुक्रवारी दुपारी ही दुर्घटना घडली असून आणखी काही मजून बॉयलरखाली अडकल्याची शक्यता आहे. या दुर्घटनेत ५ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सोलापूरमधीवल शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
शुक्रवारी सकाळी प्रकल्पाच्या ठिकाणी काही मजूर दोरीच्या सहाय्याने बॉलर उभा करण्याचा प्रयत्न करत असताना अचानक दोरी तुटली व बॉयलर मजुरांच्या अंगावर पडला. अनेक मजूर त्याखाली अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलीस व जिल्हाधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
 
 

Web Title: VIDEO: 5 laborers killed in boiler collapsed in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.