VIDEO : जलसंधारणाचे महत्त्व विशद करणारा 'कापसाचा' गणपती

By admin | Published: September 13, 2016 12:57 PM2016-09-13T12:57:59+5:302016-09-13T13:09:07+5:30

मंगरूळपीर येथील जय बजरंग गणेश मंडळाने कापसापासून मुर्ती साकारून शेतीविषयी व जलसंधारणाचा बोलका देखावा करून शेतक-यांना मार्गदर्शन करण्याचे काम हाती घेतले आहे.

VIDEO: 'Kapasacha' Ganpati explaining the significance of water conservation | VIDEO : जलसंधारणाचे महत्त्व विशद करणारा 'कापसाचा' गणपती

VIDEO : जलसंधारणाचे महत्त्व विशद करणारा 'कापसाचा' गणपती

Next

नाना देवळे, ऑनलाइन लोकमत

मंगरूळपीर (वाशीम), दि. १३ -   सोनखास मंगरूळपीर येथील  जय बजरंग गणेश मंडळाने कापसापासून मुर्ती साकारून शेतीविषयी व जलसंधारणाचा बोलका देखावा करून शेतक-यांना मार्गदर्शन करण्याचे काम हाती घेतले आहे.  बजरंग गणेश मंडळ दरवर्षी नवनवीन देखावा तयार करून नागरिकांचे आकर्षण ठरत आहे. यावर्षी या मंडळाने जलसंधारणाचे महत्त्व आपल्या देखाव्यातून स्पष्ट केले आहे.  जलसंधारण करण्यापूवी गावाची स्थिती व जलसंधारणनंतरची स्थिती अतिशय सुरेख साकारली आहे. मंगरूळपीर येथील धर्माजी महाकाळ यांनी कापसापासून सुरेख अशी गणेशमूर्ती साकारली आहे.

Web Title: VIDEO: 'Kapasacha' Ganpati explaining the significance of water conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.