VIDEO- पंचवटी कार्तिक स्वामींची पूजा आणि अभिषेक होणार

By Admin | Published: November 13, 2016 11:23 PM2016-11-13T23:23:19+5:302016-11-13T23:23:19+5:30

ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 13 - पंचवटी येथील कार्तिक स्वामी मंदिरामध्ये कार्तिक पौर्णिमेनिमित्त 13 नोव्हेंबर ११ रात्री ते 15 ...

VIDEO - Panchavati Kartik Swami Pooja and Abhishek will be held | VIDEO- पंचवटी कार्तिक स्वामींची पूजा आणि अभिषेक होणार

VIDEO- पंचवटी कार्तिक स्वामींची पूजा आणि अभिषेक होणार

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. 13 - पंचवटी येथील कार्तिक स्वामी मंदिरामध्ये कार्तिक पौर्णिमेनिमित्त 13 नोव्हेंबर ११ रात्री ते 15 नोव्हेंबर दुपारी 1 पर्यंत कार्तिक स्वामींची पूजा व अभिषेक होणार आहे. 13 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता गंगा गोदावरी येथील संगमाचे पाणी विधीवत आणुन पुजेला सुरुवात झाली. सोमवारी सकाळी अभिषेक झाल्यानंतर 7 वाजेपासुन मंदिर सर्व भाविकांसाठी खुले ठेवणार आहे. 14 तारखेला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कार्तिक पोर्णिमा आहे, नंतर 15 नोव्हेंबर ला 1 वाजेपर्यंत कृतिका नक्षत्र आहे या दोन्ही कालावधीत कधीही भाविक दर्शन घेऊ शकतात.

https://www.dailymotion.com/video/x844ht3

Web Title: VIDEO - Panchavati Kartik Swami Pooja and Abhishek will be held

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.