VIDEO - गडचिरोलीत कुरखेडाच्या सती नदीला पूर

By Admin | Published: September 11, 2016 11:19 AM2016-09-11T11:19:20+5:302016-09-11T11:19:20+5:30

गडचिरोली जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कुरखेडाच्या सती नदीला पूर आला आहे.

VIDEO - Sati river of Kurkheda floods in Gadchiroli | VIDEO - गडचिरोलीत कुरखेडाच्या सती नदीला पूर

VIDEO - गडचिरोलीत कुरखेडाच्या सती नदीला पूर

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत 

नागपूर, दि. ११ - गडचिरोली जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कुरखेडाच्या सती नदीला पूर आला आहे. 
 
पुलावरून तीन फूट पाणी वाहत असल्याने कुरखेडा ते कोरची, धानोरा,मालेवाडा, वैरागड-गडचिरोली मार्ग बंद झाला आहे. कुरखेडाच्या वार्ड नं 15 मधील 30 घरात पुराचे पाणी घुसले आहे. 
 
 

Web Title: VIDEO - Sati river of Kurkheda floods in Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.