VIDEO - दिवसभरातील टॉप -5 बातम्या
By Admin | Updated: November 4, 2016 19:50 IST2016-11-04T19:50:47+5:302016-11-04T19:50:47+5:30
ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 04 - वन रँक वन पेन्शनवरून मोदी सरकारकडून लष्कराच्या जवानांची फसवणूक सुरू असल्याचा घणाघाती आरोप ...

VIDEO - दिवसभरातील टॉप -5 बातम्या
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 04 - वन रँक वन पेन्शनवरून मोदी सरकारकडून लष्कराच्या जवानांची फसवणूक सुरू असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला. तसेच, ट्रॅकवर पुन्हा येण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बदलली इंजिनची दिशा. मनसेचे निवडणूक चिन्ह असलेल्या इंजिनचे तोंड सध्या उजव्या दिशेला आहे. याचबरोबर अशा दिवसभरातील टॉप - 5 बातम्या ऐकण्यासाठी पहा खालील व्हिडिओ.