विहिर घोटाळा, राज ठाकरेंकडून लोकमतचा संदर्भ

By admin | Published: May 2, 2016 05:55 PM2016-05-02T17:55:19+5:302016-05-02T18:01:56+5:30

राज्याचा अर्थसंकल्प मांडताना राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ३३ हजार विहीरी बांधल्याची माहिती दिली होती. त्याचा राज यांनी समाचार घेतला.

Vihir scam, references to Lokmat from Raj Thackeray | विहिर घोटाळा, राज ठाकरेंकडून लोकमतचा संदर्भ

विहिर घोटाळा, राज ठाकरेंकडून लोकमतचा संदर्भ

Next

ऑनलाइन लोकमत 

 
मुंबई, दि. २ - राज्याचा अर्थसंकल्प मांडताना राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ३३ हजार विहीरी बांधल्याची माहिती दिली होती. त्याचा समाचार घेताना राज यांनी लोकमतचा संदर्भ दिला. फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या ३३ हजार विहीरी कागदावरती असल्याचा आरोप त्यांनी केला. 
 
विहीरीच्या बांधकामाचे पैसे कंत्राटदाराच्या खिशात गेले असे आरोप राज यांनी केला. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लोकमतच्या वार्ताहारानी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केल्यानंतर एका चांगल्या योजनेचे प्रशासनात बसलेल्या झारीतील शुक्राचार्यांनी कसे मातेरे केले आहे, याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
 

Web Title: Vihir scam, references to Lokmat from Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.