विसजर्नाचा ‘आवाज’ 107 डेसिबल!

By admin | Published: September 4, 2014 02:35 AM2014-09-04T02:35:11+5:302014-09-04T02:35:11+5:30

पाच दिवसांच्या गणोशमूर्ती विसजर्न सोहळ्यात ‘आवाज’ संस्थेच्या कार्यकत्र्यानी मुंबई शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांच्या ध्वनिप्रदूषणाच्या पातळीची नोंद केली.

Visjarna's 'sound' 107 decibels! | विसजर्नाचा ‘आवाज’ 107 डेसिबल!

विसजर्नाचा ‘आवाज’ 107 डेसिबल!

Next

 पाच दिवसांच्या गणोशमूर्ती विसजर्न सोहळ्यात ‘आवाज’ संस्थेच्या कार्यकत्र्यानी मुंबई शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांच्या ध्वनिप्रदूषणाच्या पातळीची नोंद केली. त्यात वरळी येथील अटरिया मॉल परिसरात डीजे आणि लाऊडस्पीकरचा दणदणाट 1क्7.2 डेसिबलवर पोहोचला. उत्सवादरम्यान होणा:या ध्वनिप्रदूषणावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘आवाज’ संस्थेने या प्रदूषणाचा अहवाल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडेही पाठविला असून त्याबाबत पाऊल उचलण्यासंबंधी निवेदन केले आहे. 

 
रात्री 8 ते 11 वाजेदरम्यानची आवाजाची पातळी 
खार टेलिफोन एक्सेंज ढोल, बँजो, डीजे आणि लाऊडस्पीकर्स91.1 ते 1क्क्.9 डेसिबल
सांताक्रूझ पोलीस ठाणोलाऊडस्पीकर्स, ढोल 9क् डेसिबल
जुहू तारा रोडविसजर्न मिरवणूक ड्रम्स, फटाके, लाऊडस्पीकर्स8क्.4 डेसिबल
राजकीय पक्षाचे बूथ जुहूलाऊडस्पीकर्स98.3 डेसिबल
जुहू चौपाटीडीजे आणि लाऊडस्पीकर्स91.2 डेसिबल
माहीमडीजे आणि लाऊडस्पीकर्स9क्.1 डेसिबल
प्रभादेवी---88.2 ते 91.9 डेसिबल
अटरिया मॉल वरळीडीजे आणि लाऊडस्पीकर्स1क्7.2 डेसिबल
पेडर रोडडीजे94.1 डेसिबल
गिरगाव चौपाटीफटाके 1क्5.8 डेसिबल
सायन---1क्1.4 डेसिबल

Web Title: Visjarna's 'sound' 107 decibels!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.